Photo of Milk powder Gulabjam by Rohini Rathi at BetterButter
760
5
0.0(1)
0

Milk powder Gulabjam

Jan-15-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मिल्क पावडर एक कप
  2. दूध अर्धा कप
  3. लोणी पाव कप
  4. वेलची पूड एक स्पून
  5. मैदा 4 टेबल स्पून
  6. तुप गुलाबजाम तळण्यासाठी
  7. साखर एक कप

सूचना

  1. मावा बनवण्यासाठी
  2. सर्वप्रथम मिल्क पावडर, लोणी, वेलची पूड, मैदा एकत्र करून दुधाच्या साह्याने घट्ट कणिक मिळतो त्याप्रमाणे मळून घ्यावे
  3. पाक बनवण्यासाठी
  4. एका भांड्यामध्ये साखर व अर्धा कप पाणी राखून साखर विरघळेपर्यंत हलवून उकळी येईपर्यंत पाक बनवून घ्यावा
  5. तयार मिल्क पाउडर कणकेला मऊ करून घ्यावे
  6. सात ते आठ मिनिटे तयार मावा मऊ होईपर्यंत मळून घ्यावा
  7. तयार माव्याचे छोटे-छोटे गुलाबजाम बनवून घ्यावे
  8. तूप गरम करून तयार माव्याची गुलाबजाम हलक्या हाताने तळून घ्यावे
  9. तयार गुलाबजाम थंड झाल्यानंतर साखरेच्या पाकामध्ये घालून 15 ते 20 मिनिटे मुरू द्यावे
  10. पण अशा प्रकारे पावडरपासून गुलाबजाम तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Jan-21-2018
Sudha Kunkalienkar   Jan-21-2018

लोणी कधी घालायचं ?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर