BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Rasmalai cake.

Photo of Rasmalai cake. by Anita Bhawari at BetterButter
1960
7
5(1)
0

Rasmalai cake.

Jan-16-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स बर्थडे
 • फ्युजन
 • बेकिंग
 • डेजर्ट
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

 1. 200 ग्रॅम मैदा
 2. रेडिमेड रसमलाई
 3. कडेसटेड मिल्क1वाटी
 4. बेकिंग पावडर आणि सोडा
 5. तेल ,वेनिला ईसेनस
 6. विप क्रिम ,पाणी
 7. 50 ग्रॅम पिठीसाखर, बटर ,टिश्यू पेपर

सूचना

 1. मैदा आणि सोडा, बेकिंग पावडर, पिठीसाखर एकत्र करून 2 वेळ चाळून घेऊन त्यात कडेसटेड मिल्क 1चमचा तेल,वेनिला ईसेनस 2 टे .स्पेन पाणि लागेल तेवढेच घालून ब्लेडंर ने 10.मि.हलवून घेऊन केक भांड्यात मिश्रण काढून मिश्रण 180 डिगिअरिज वर 25 मिनिट मायक्रोवेव्ह कनवेशन ला ठेवून केक बेक करून घेऊन थंड झाल्यावर 3 लेयर कापून घेणे
 2. 1 लेयर वर रसमलाई मधलेच दुध सगळीकडे लावून घेऊन त्यावर विप क्रिम लावून घ्यावी, तसेच 2 लेयर ह्याच पद्धतीत लावून केक वर डिझाइन करून 1 रसमलाई वरती ठेवून सजावट करून घेऊन 2 तास फ्रिज मधे ठेवून सेट करून घेऊन थंड झाल्यावर कापून घेऊन खावेत.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Jan-17-2018
Mamta Joshi   Jan-17-2018

hi aali aahe entries madhe

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर