मुख्यपृष्ठ / पाककृती / खरवसाच्या वड्या

Photo of Kharvasachya Vadya by Anuradha Kuvalekar at BetterButter
1873
4
0.0(0)
0

खरवसाच्या वड्या

Jan-17-2018
Anuradha Kuvalekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरवसाच्या वड्या कृती बद्दल

खरवसा मध्ये भरपूर प्रोटीन असते. खरवसाच्या वड्या खरवसापेक्षा जास्त दिवस टिकतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ वाट्या चीक 
  2. २ वाट्या पेक्षा थोडी कमी पिठीसाखर (आवडीनुसार थोडी जास्त घेऊ शकता.)
  3. १/४ टी .स्पून वेलची पावडर 
  4. थोडेसे साजूक तूप 

सूचना

  1. सर्वप्रथम नुसता चीक कुकरच्या भांड्यात शिजवून घ्या. कोमट झाला कि, बाहेर काढून किसणीने किसून घ्या. 
  2. एका कढईत वाफ़वुन किसलेला चीक घ्या. त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालून मिश्रण एकत्र करा. 
  3. तयार  मिश्रण मध्यम आचेवर आटवत ठेवा. सतत ढवळत रहा. घट्ट गोळा झाला कि, तूप लावलेल्या ताटलीत थापून वड्या पाडा. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर