471
7
0.0(2)
0

Rum cake

Jan-20-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ख्रिसमस
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. काजू 100 ग्रॅम,
  2. 50 ग्रॅम मनुका
  3. 100 ग्रॅम गुलाब कतरी
  4. 50 ग्रॅम ऑरेंज पील
  5. 50 ग्रॅम चिरोंजी
  6. 50 ग्रॅम खजूर
  7. 50 ग्रॅम स्वीट जिंजर,
  8. 50 ग्रॅम काळ्या मनुका,
  9. 1/4 कप रम.  
  10. 250 ग्रॅम साखर
  11. 250 ग्रॅम मैदा 
  12.  6 अंडी. 

सूचना

  1. सर्वप्रथम केक तयार करण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व प्रकारच्या मेव्यांना बारीक कापून आवश्यकतेनुसार रममध्ये भिजत घालावे.
  2. एक मोठ्या भांड्यात अंडी फोडून त्यांना चांगल्याप्रकारे फेटून घ्या. 
  3. आता त्यात साखर व मैदा घालून मिश्रणाला एकजीव करावे
  4. नंतर त्यात रममध्ये भिजलेले सुके मेवा व 1/4 कप रम मिसळावी.मिश्रणाला परत एकजीव करावे.
  5. तयार मिश्रणाला तूप लावलेल्या केक पॉटमध्ये ओतावे.
  6. पॉटला गरम ओव्हनमध्ये 160 डिग्रीवर ठेवावे. 40-45 मिनिटापर्यंत केक बेक करावी व थंड झाल्यावर सावधगिरीने काढून घ्यावी. स्वादिष्ट रम केक तयार आहे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Deokar
Jan-20-2018
Nitin Deokar   Jan-20-2018

टेस्टि

Prsnt Mohite
Jan-20-2018
Prsnt Mohite   Jan-20-2018

Maat

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर