Home / Recipes / DUM AALU

Photo of DUM AALU by Jayshree Bhawalkar at BetterButter
726
5
0.0(0)
0

DUM AALU

May-08-2018
Jayshree Bhawalkar
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • UP
  • Simmering
  • Frying
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 250 ग्राम छोटे बटाटे
  2. 1 मध्यम आकाराचा कांदा
  3. 3-4कळ्या लसूण
  4. 1छोटा तुकडा अदरक
  5. 1 छोटी हिरवी मिरची
  6. 2चमचे काजू
  7. 1चमचा मगज करी
  8. 1 चमचा पांढरे तीळ
  9. 1चिमूट हळद
  10. 1/2 चमचा लाल तिखट
  11. 1/4चमचा काश्मिरी मिरची पावडर
  12. 1 चमचा धणे पावडर
  13. 1/4 चमचा गरम मसाला
  14. 1/2 चमचा कसुरी मेथी
  15. 1छोटा तुकडा रतनजोत (लाल रंगा साठी)
  16. 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ
  17. तेल बटाटे तळायला आणि फोडणी साठी

Instructions

  1. सर्व प्रथम बटाटे धुवून कुकर मध्ये 3 शिट्टी देऊन उकळून घ्या.
  2. . हे बटाटे सोलून घ्या.
  3. तेला त थोडे लालसर तळून घ्या.
  4. आता कांदा, लसूण,मिर्ची आणि अदरक चे वाटण करा.
  5. काजू ,मगज आणि तिळाचे वाटण वेगळे करा.
  6. आता पॅन मध्ये 2 चमचे तेल घाला ,गरम करा.त्यात कांदा लसूण वाल वाटण नीट परतून घ्या.
  7. आता ह्याच्यात काजू मगज च वाटण घालून तेल सुटे पर्यंत नीट परतून घ्या.
  8. आता ह्यात सगळे रुटीन चे मसाले आणि रतनजोत घाला आणि परतुन घ्या आणि तळलेले बटाटे घाला.
  9. आता थोडं पाणी घाला आणि रस्सा हवा तसा पातळ करून एक उकळी येऊ द्या.
  10. सर्वीग डिश मध्ये गरमा गरम दम आलू कोथिंबीर च्या पानांनी सजवून सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE