मुख्यपृष्ठ / पाककृती / Shengsola mix bhaji (Makar Sankranti Special)

Photo of Shengsola mix bhaji (Makar Sankranti Special) by Poonam Nikam at BetterButter
2880
7
0.0(3)
0

Shengsola mix bhaji (Makar Sankranti Special)

Jan-31-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हरभरा,
  2. हिरवा वटाणा,
  3. पावटा,पावट्याच्या शेंगा,
  4. गाजर,
  5. वांगी,
  6. चाकवत भाजी,
  7. कांदा १ वाटी
  8. कोथंबीर
  9. आल लसुन पेस्ट
  10. शेंगदाणे, ,
  11. तीळ
  12. हिरवी मिरची किंवा लाल तिखट,
  13. तेल ,
  14. हळद ,
  15. मिठ.

सूचना

  1. शेंगदाणे ,तीळ भाजुन, बारीक वाटुन घ्या , चाकवत चिरुन घ्या
  2. एका भांड्या मद्धे तेल ओतुन कांदा आल लसुन परतुन घ्या
  3. आता हरभरा,हिरवा वटाणा,पावटा,पावट्याच्या शेंगा,गाजर,वांगी,चाकवत भाजी,परतुन घ्या
  4. वरुन मसाला टाकुन पुन्हा परतुन हळद, मीठ बारीक वाटलेले शेंगदाणे,तीळ मिक्स करुन भाजी १०-१५ मि शीजु द्या,
  5. भाकरी तिळाच्या भाकरी बरोबर सर्व करा.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Dec-20-2018
Sumitra Patil   Dec-20-2018

मस्तच

Ujwala Nirmale
Feb-01-2018
Ujwala Nirmale   Feb-01-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर