मुख्यपृष्ठ / पाककृती / खेकडेचा रस्सा.

Photo of Crab gravy . by Anita Bhawari at BetterButter
679
4
0.0(0)
0

खेकडेचा रस्सा.

Feb-01-2018
Anita Bhawari
12 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खेकडेचा रस्सा. कृती बद्दल

खेकडेचा रस्सा खुप छान लागतो, भात व चपाती बरोबर खातात.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 किलो खेकडे काळे नदीचे .
  2. 2 छोटाचमचाभर तेल ,1 वाटी सुख खोबरे ,2 कांदे
  3. 8 /10 लसूण. 1 इंच आल पेस्ट, कोथिंबीर
  4. मिठ , किचन किंग मसाला, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि पाणी

सूचना

  1. खेकडे स्वच्छ धुवून , आत मधला भाग साफ करून घेऊन मिठ आणि पाणी टाकून उकळी 10.मि काढुन घेणे.
  2. कांदा सुख खोबरे भाजुन घेऊन लसूण आल पेस्ट कोथिंबीर घालून मिश्रण बारीक वाटून घेणे.
  3. पॅनमध्ये तेल गरम करून सगळे मसाले व वाटलेला सगळा मसाला घालून 10 मि उकळी काढुन त्यात कोथिंबीर घालून गरमागरम खावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर