मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या गोळ्याचा रस्सा

Photo of Mugachya Golyancha Rassa by Archana Lokhande at BetterButter
473
8
0.0(0)
0

मुगाच्या गोळ्याचा रस्सा

Feb-01-2018
Archana Lokhande
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाच्या गोळ्याचा रस्सा कृती बद्दल

मुगाच्या गोळ्याचा रस्सा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. गोळ्यासाठी
  2. भिजवलेले मुग एक वाटी
  3. जिरे १/४ चमचा
  4. लसूण ४ पाकळ्या
  5. मीठ
  6. सोडा १ चिमूटभर
  7. कोल्हापूरी तिखट १ चमचा
  8. गरम मसाला १ चमचा
  9. आल छोटा तुकडा
  10. हळद १/४ चमचा
  11. हिंग १/४ चमचा
  12. तेल तळण्यासाठी
  13. रस्सासाठी
  14. तीळ १ चमचा
  15. जिरे १/४ चमचा
  16. कांदा १ भाजलेला आणि १ बारीक चिरलेला
  17. सुके आणि ओले खोबरे छोटा तुकडा भाजलेला
  18. आल छोटा तुकडा
  19. लसूण ४-५ पाकळ्या
  20. कडीपत्ता
  21. कोथिंबिर
  22. मीठ
  23. तेल

सूचना

  1. मिक्सरवर जिरे लसूण वाटून घ्या. त्यातच भिजवलेले हिरवे मुग, मीठ,सोडा, कोल्हापूरी तिखट, गरम मसाला आणि आल घालून मिश्रण वाटून घ्यावे.
  2. नंतर वाटलेल्या मिश्रणात हळद, हिंग घालून मिक्स करून हाताने लहान गोळे करून घेणे.
  3. एका पँनमध्ये तेल गरम करून तयार गोळे घालून गोळे शॅलो फ्राय करणे. त्यानंतर रस्सासाठी मसाला तयार करणे.
  4. त्यानंतर रस्सासाठी मसाला तयार करणे.
  5. प्रथम तिळ-जिरे वाटून घ्यावे. त्यातच भाजलेला कांदा, सुके-ओले खोबरे, कोथिंबिर, आल, लसूण घालून एकत्र बारीक वाटण वाटून घेणे.
  6. कढईत तेल घालून त्यात जिरे, कडीपत्ता, कापलेला कांदा घालून परतून घ्यावे. कोल्हापूरी तिखट, गरम मसाला, लाल तिखट, हळद, हिंग आणि वाटलेले वाटण घालून तेल सुटेपयँत परतले.
  7. नंतर त्यात स्वादानुसार मीठ आणि पाणी घालून एक वाफ काढावी. नंतर मुगाचे गोळे घालून एक उकळी आणावी व कोथिंबिर घालून सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर