Home / Recipes / Mugachi rassa bhaji

Photo of Mugachi rassa bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1157
3
0.0(0)
0

Mugachi rassa bhaji

Feb-07-2018
Rajlaxmi Padsalge
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. मोड आलेले मूग - 2 वाटी
  2. कांदा - 1
  3. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  4. कोथिंबीर - आवडीनुसार
  5. तिखट, मीठ, हळद, काळ तिखट
  6. जिरे, मोहरी
  7. खोबरे कीस - 1 वाटी
  8. तेल - 2 टेबल स्पून

Instructions

  1. खोबरे, लसुण पेस्ट करून घ्यावी
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. त्यात चिरलेला कांदा टाकणे
  4. लालसर झाल्यावर त्यात खोबरे लसुण पेस्ट टाकणे
  5. तिखट मीठ टाकणे
  6. काळा मसाला घालून चांगले परतून घ्यावे
  7. नंतर त्यात मोड आलेले मूग टाकणे
  8. पाणी घालून शिजवून घ्यावे
  9. शेवटी त्यात कोथिंबीर घालणे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE