मुख्यपृष्ठ / पाककृती / वेजिटेबल जालफ्रेजी

Photo of Vegetable jalfreji by Rohini Rathi at BetterButter
415
7
0.0(0)
0

वेजिटेबल जालफ्रेजी

Feb-05-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेजिटेबल जालफ्रेजी कृती बद्दल

प्रत्येक गृहिणी ला रोज पडणारा प्रश्न व समस्या आज कोणती भाजी बनवायची ? त्याचे उत्तर म्हणजे वेजिटेबल जालफ्रेजी भाजी. प्रत्येक घरा मध्ए रोज परंपरागत पद्धति मसालेदार भाजी बनवली जाते . विविध प्रकारचे मसाले घालवून बनवलेली बनाने की ग्रेवी वाली भाजी खाना स्वादिष्ट लगते जालफ्रेजी हि एक पंजाबी पाककृती आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • मुघलाई
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भाजी साठी
  2. कोभी एक छोटी
  3. फ्रेंच बींस 8 ते दहा
  4. गाजर एक मोटा
  5. शिमला मिरची एक
  6. कांदा एक छोटा
  7. हिरवी मिरची 2_3
  8. ग्रेवी साठी
  9. कांदा एक
  10. लहसुन 4 ते 5
  11. आल 1 टी स्पून
  12. तेल दोन टेबल स्पून
  13. लाल मिर्ची पाउडर 2 टीस्पून
  14. धने जिरे पाउडर दो ना टी स्पून
  15. हल्दी पाउडर आधा टीस्पून
  16. गरम मसाला आधा टीस्पून
  17. दूध ताजी साईं आधा कप
  18. मीठ चवीनुसार
  19. टमाटर केचप 4 टेबल स्पून

सूचना

  1. पत्ता कोबी व गाजर आणि शिमला मिरची लांब चिरुन घ्यावी व उकडून घ्यावी
  2. कांदा व हिरवी मिरची लांब कापून घ्यावे
  3. कांदा लसूण व आलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  4. तेल गरम करून त्यात वाटलेले मसाले घालून परतून घ्यावे तेल सुटल्यानंतर लांब चिरलेला कांदा व हिरवी मिरची घालून परतून घ्यावे
  5. नंतर त्यात मिरची पावडर हळदी पावडर धनेजिरे पूड गरम मसाला साय व मीठ घालून थोडावेळ परतून घ्यावे
  6. आता तयार मसाल्यामध्ये उकडलेल्या सर्व भाज्या व टोमॅटो केचप घालून तीन ते चार मिनिटं शिजवून घ्यावे
  7. अशाप्रकारे तयार वेजिटेबल जालफ्रेजी गरम पोळी व भाताबरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर