Home / Recipes / Vegetable Cutlet

Photo of Vegetable Cutlet by Neeta Mohite at BetterButter
878
6
0.0(0)
0

Vegetable Cutlet

Mar-11-2018
Neeta Mohite
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Vegetable Cutlet RECIPE

खमंग व्हेज कटलेट! जेवणात काही खास करायचे असेल तर करून पाहा व्हेज कटलेटची खमंग रेसिपी

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Indian
  • Shallow fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1.  5 शिजलेला बटाटा
  2. १/4 कप मटार
  3. १/2 कप गाजराचे तुकडे
  4. १/४ कप फरसबीचे तुकडे
  5. १/2 कप कोबी किसलेली
  6. १/2 कप फ्लावर किसलेली
  7. १/2 कप बीट किसलेला
  8. १/2 शिमला मिरची बारीक चिरुन
  9. १ छोटा कांदा
  10. १ टेस्पून लसूण पेस्ट
  11. ६-७ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार लाल तिखट
  12. 8 9 ब्रेड क्रम्स
  13. १ टेस्पून जिरं
  14. मीठ
  15. तेल

Instructions

  1. मटार, फरसबीचे तुकडे थोडे मीठ घालून वाफवून घ्यावेत. सर्व भाज्या चाळणीत काढून ठेवाव्यात जेणेकरून त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल.
  2. कढाई मध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करत ठेवावे तेल गरम झाले की त्यात जीरे आलं लसूण कांदा, हिरवी मिरची टाकून परतावे.
  3. गाजर, कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची, बीट सर्व भाज्या घालून परतावे नंतर मीठ हळद टाकून झाकण ठेवावे व एक वाफ काढून घ्यावी.
  4. मिश्रण ठंड झाले की त्यात बटाटे मैश करून घालावे आणि ब्रेड क्मस टाकून मिश्रण एकजीव करावे.
  5. त्याला आता कटलेट ची शेप घ्यावी आणि शैलो फ्राय करून घ्यावेत
  6. टोमॅटो सॉस बरोबर सर्व करवा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE