Home / Recipes / Vegetable dosa

Photo of Vegetable dosa by deepali oak at BetterButter
1099
16
0.0(0)
0

Vegetable dosa

Apr-20-2018
deepali oak
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Vegetable dosa RECIPE

डाळ तांदुळाचे पीठ न वापरता फक्त भाजांचा डोसा शिकायचाय...??चला मग हा हिरवा डोसा कसा केला ते पाहुया...

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. घोसाळे १ ते २
  2. शिमला मीरची १ मोठी
  3. फरसबी शेंगा ५/६
  4. चवळीच्या शेंगा ५/६
  5. पावकिलो भीजवलेले मुग
  6. मीरच्या ५/६
  7. आले अर्धा इंच
  8. लसूण पाकळी ४/५
  9. जीरे १ चमचा
  10. मीठ व तेल व पाणी
  11. कोथिंबीर १ वाटी

Instructions

  1. सर्व भाज्या धुवून चिरून घ्या
  2. मीक्सरला मुग व सर्व भाज्या,हिरवी मिरची ,जीरे,कोथिंबीर ,आले व लसूण घालून कमी पाणी घालून वाटुन घ्या.
  3. आता मिश्रणात मीठ घालून मिक्स करून घ्या.
  4. पाणी फार घालू नका ईडलीसाठी करतो तेवढेच घटट ठेवा
  5. तव्यावर जरासे तेल लावून डोसे घाला.
  6. तेल सोडुन पलटुन घ्या.
  7. कोणत्याही चटणी सोबत खायला तयार.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE