लुची आलूर दम | Luchi Aloor Dum Recipe in Marathi

प्रेषक Nirupam Biswas  |  23rd Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Luchi Aloor Dum by Nirupam Biswas at BetterButter
लुची आलूर दम by Nirupam Biswas
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

365

0

लुची आलूर दम recipe

लुची आलूर दम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Luchi Aloor Dum Recipe in Marathi )

 • 2 वाट्या मैदा
 • 1 मोठा चमचा तेल
 • 2 मध्यम कांदे
 • 2 टोमॅटो
 • 3 मध्यम बटाटे
 • 1 मोठा चमचा जिरेपूड
 • 1 लहान चमचा हळद
 • 1 लहान चमचा आमचूर
 • चिमूटभर हिंग
 • 1 लहान चमचा साखर
 • अर्धा लहान चमचा गरम मसाला
 • आंगठ्या इतका एक लांब लसूण
 • 1 लहान चमचा खडा मसाला
 • एक जुडी कोथिंबीर बारीक चिरलेली

लुची आलूर दम | How to make Luchi Aloor Dum Recipe in Marathi

 1. Char the potatoes in a seperate pan using turmeric and salt so that it gets a brown outer skin. Keep aside.
 2. एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात खडा मसाला घाला. त्याचा सुगंध यायला लागला की त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिंग घालून बदामी रंगाचा होईपर्यंत परता.
 3. कांदा बदामी रंगाचा झाला की त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण घालून नीट तळा. मंद आच करा आणि त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत आणि त्याचा कच्चा गंध जाईपर्यंत परता. नंतर त्यात गरम मसाल्या व्यतिरिक्त सर्व मसाले घाला.
 4. साखर आणि मीठ घालून पाण्याचा शिडकाव करा आणि परता, जेणेकरून मसाल्याचा कच्चा गंध जाईल. नंतर त्यात बटाटे घाला आणि मसाल्याबरोबर शिजवा. जर बटाटे कढईला चिकटत आहेत असे तुम्हाला वाटले की तर त्यात थोडे कोमट पाणी घाला.
 5. नंतर गरम मसाल्याबरोबर एक कप पाणी आणि मीठ घालून झाकून ठेवा. एका 10 मिनिटात तुमचे आलू दम तयार होतील. वाढण्यागोदर त्याला चिरलेल्या कोथिंबीरीने सजवा.
 6. लुची बनविण्यासाठी एका वाडग्यात मैदा घ्या, त्यात 1 मोठा चमचा तेल आणि मीठ घाला. नंतर त्याला एकजीव करा. त्यात गरम पाणी घाला आणि कणिक मळा (कणिक मऊ असावे, परंतु फार मऊ करू नका).
 7. त्याला लहान गोल आकारात लाटा आणि मऊ लुची मिळविण्यासाठी व्यवस्थित तळा.
 8. या लुची आलुर दम बरोबर गरम गरम वाढा आणि आनंद घ्या.

Reviews for Luchi Aloor Dum Recipe in Marathi (0)