मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाची रस्सा भाजी

Photo of Mugachi rassa bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1156
3
0.0(0)
0

मुगाची रस्सा भाजी

Feb-07-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाची रस्सा भाजी कृती बद्दल

मोड आलेले मुगाची भाजी आशी करावी

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड आलेले मूग - 2 वाटी
  2. कांदा - 1
  3. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  4. कोथिंबीर - आवडीनुसार
  5. तिखट, मीठ, हळद, काळ तिखट
  6. जिरे, मोहरी
  7. खोबरे कीस - 1 वाटी
  8. तेल - 2 टेबल स्पून

सूचना

  1. खोबरे, लसुण पेस्ट करून घ्यावी
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. त्यात चिरलेला कांदा टाकणे
  4. लालसर झाल्यावर त्यात खोबरे लसुण पेस्ट टाकणे
  5. तिखट मीठ टाकणे
  6. काळा मसाला घालून चांगले परतून घ्यावे
  7. नंतर त्यात मोड आलेले मूग टाकणे
  8. पाणी घालून शिजवून घ्यावे
  9. शेवटी त्यात कोथिंबीर घालणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर