Photo of Cheezy Stuff Egg Grevy by Poonam Nikam at BetterButter
401
6
0.0(1)
0

Cheezy Stuff Egg Grevy

Feb-11-2018
Poonam Nikam
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cheezy Stuff Egg Grevy कृती बद्दल

नेहमीच्या जेवणा मध्ये आपण अंडा करी खातोच! पण अंड्यामद्धे चीज मिळाले तर मजा काही वेगळच असेल हो ना तर बघुया आपण नेहमीच्या जेवणातलाच फ्युजन प्रकार !

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन

साहित्य सर्विंग: 4

  1. अंङी ५-६
  2. कांदा २
  3. खोबर पाव वाटी
  4. टॅमँटो २
  5. आललसुन पेस्ट,
  6. चिज,
  7. गरम मसाला,
  8. तिखट मसाला ,
  9. मीरी पुङ,
  10. कोथंबीर
  11. हळद,
  12. मीठ

सूचना

  1. अंडी ५-६ उकडुन घ्या,सोलुन घ्या
  2. अंड्यांचे दोन भाग करुन पिवळा बलक बाजुला काढुन घ्या
  3. पिवळ्या बलकात चिझ किसुन ,मिरी पुड ,मीठ टाकुन चांगले मिक्स करुन त्याचे बलका एवढेच गोळे करुन
  4. दोन्ही अंड्यांच्या कापा मद्धे भरा वरुन टुथ पिक लावुन दोन्ही बाईंड करा
  5. ग्रेवी :
  6. कांदा खोबर भाजुन वाटण करुन घ्या
  7. कढईत तेला मद्धे वाटण परता त्यातच टोमॅटो प्युरी टाका,
  8. ,आललसुन पेस्ट,गरम मसाला,तिखट मसाला , कोथंबीर,हळद,मीठ,घालुन मिश्रणा थोडे घट्ट करा
  9. आत स्टफ अंडी ग्रेवी मद्धे सोडुन द्या ५ मीनीटा नंतर गॅस बंन्द करा..

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ankush Nikam
Feb-11-2018
Ankush Nikam   Feb-11-2018

kya baat hai

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर