Photo of Poha chivda by Neha Santoshwar at BetterButter
1719
40
0.0(2)
0

Poha chivda

Feb-12-2018
Neha Santoshwar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Poha chivda कृती बद्दल

पोहा चिवडा :heart_eyes:

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. साहित्य-भाजके पोहे- पाव किलो,
  2. पाव किलो दाणे,
  3. 50 ग्रॅम खोबरे पातळ काप करून,
  4. 50ग्रॅम डाळ,
  5. 8 मिरच्या,
  6. पाव किलो गोड तेल,
  7. मीठ,
  8. लाल तिखट,
  9. धन्या-जिर्‍याची पूड,
  10. 1 चहाचा चमचा पिठीसाखर,
  11. मूठभर कडूलिंबाची पाने,

सूचना

  1. कृती- भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या.
  2. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या.
  3. त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता. हळद, तिखट, धनेपूड व दाणे घाला.
  4. दाणे खमंग परतले कि खोबर्‍याचे काप व डाळं घालून परता. नंतर भाजके पोहे घाला.
  5. नंतर मीठ व साखर घालून मंद आचेवर चिवडा चांगला परता. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rani Sengupta
Feb-12-2018
Rani Sengupta   Feb-12-2018

LajAwaab

Neena Pandey
Feb-12-2018
Neena Pandey   Feb-12-2018

Osm

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर