मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवास पचांम्रुत.

Photo of Fast panchamrut. by Anita Bhawari at BetterButter
439
4
0.0(0)
0

उपवास पचांम्रुत.

Feb-13-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवास पचांम्रुत. कृती बद्दल

म उत्सुकता लागली न कस असेल म चला बनवु .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 काकडी
  2. 1चमचा साखर
  3. 1चमचा शेंगदाणे कुट
  4. 2 छोटाचमचाभर दही
  5. 2 हिरवी मिरची बारीक ठेचा
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. काकडी सोलून किसुन घ्या.
  2. साखर, चिमूटभर मीठ ,शेंगदाणे कुट, दही आणि हिरव्या मिरच्याच ठेचा घालून मिश्रण चांगल हलवून घ्या.
  3. तयार म करता न:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर