Photo of Aappe by Rajlaxmi Padsalge at BetterButter
2248
5
0.0(0)
0

आप्पे

Feb-14-2018
Rajlaxmi Padsalge
900 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आप्पे कृती बद्दल

हा पदार्थ डाळ आणि तांदूळ पासून तयार केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • आंध्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदुळ - 3 वाट्या
  2. उडीत डाळ - 1 वाटी
  3. मीठ- आवश्यकतेनुसार
  4. सोडा - 1 छोटा चमचा
  5. तेल

सूचना

  1. डाळ आणि तांदूळ चांगले धुवून 8 तास भिजवून ठेवावे
  2. नंतर मिक्सर मधून बारीक करून घेणे
  3. चांगले मिक्स करून घेणे व पातेल्यात झाकून ठेवावे
  4. पीठ रात्र भर भिजत ठेवणे
  5. सकाळी पीठ फुगून डबल होईल
  6. मग त्यात मीठ, सोडा घालून फेटून घ्यावे
  7. गॅस वर आप्पे पात्र ठेवावे.
  8. त्यात तेल टाकून चमच्याने पीठ टाकावे
  9. दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यावे
  10. चटणी सोबत खायला द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर