मुख्यपृष्ठ / पाककृती / चिवडा पराठा

Photo of Chivda Paratha by Archana Lokhande at BetterButter
885
6
0.0(0)
0

चिवडा पराठा

Feb-14-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिवडा पराठा कृती बद्दल

चिवडा पराठा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तयार चिवडा दोन मोठी वाटी
  2. गव्हाचे पीठ एक छोटी वाटी
  3. पाणी
  4. तेल

सूचना

  1. चिवडा पराठ्यासाठी प्रथम चिवडा मिक्सरवर छान बारीक वाटून घेतला.
  2. नंतर एक परातीत एक मोठा बाऊल वाटलेला चिवडा घेऊन त्यात एक छोटी वाटी गव्हाचे पिठ घेऊन मिक्स करून थोडे पाणी घालून छान मळून घेतले.
  3. आता गँसवर तवा ठेवून गरम होण्यास ठेवला.
  4. तवा गरम होईपर्यंत पोलपाटावर पराठा लाटून घेतला आणि तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतला.
  5. आता गरमागरम तयार चिवडा पराठा दही, लोणचं किंवा आवडीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर