Photo of Beetroot halwa by Trupti Raut at BetterButter
1012
4
0.0(0)
0

बीट हलवा

Feb-18-2018
Trupti Raut
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट हलवा कृती बद्दल

हेल्दी रेसिपी ..blood वाढण्यासाठी चांगलंय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन बीट साल काढून किसून घ्या...दोनवाटी तयार होतो
  2. साखर पाऊण वाटी
  3. विलायची पावडर
  4. दूध दीड वाटी
  5. काजू बदाम मनुके (ऐच्छिक)
  6. साजूक तूप 2/3चमचे

सूचना

  1. साजूक तूप गरम झाल्यावर त्यात बीट चा किस टाकून 4/5 मिनिट परतून घेणे
  2. नंतर त्यात दूध टाकून मंद गॅस वर शिजवून घेणे
  3. दूध पूर्ण आटल्यावर त्यात साखर आणि ड्रायफ्रूट टाकून परतून घेणे
  4. नंतर विलायची पावडर टाकून मिक्स करून थंड झाल्यावर हलवा सर्व करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर