मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत सुरण काप

Photo of Suran fry by Deepasha Pendurkar at BetterButter
1491
2
0.0(0)
0

चटपटीत सुरण काप

Feb-18-2018
Deepasha Pendurkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत सुरण काप कृती बद्दल

श्रावण महिन्यात आमच्याकडे मासे नाही करत तेव्हा आजी है काप बनवायची छान लागतात बदल म्हणून

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव किलो सुरण धुवून काप करून
  2. हळद
  3. तिखट
  4. मीठ
  5. कोकम
  6. तेल
  7. तांदूळ पीठ
  8. थोडा 1 चमचा रवा

सूचना

  1. सुरणाच्या कापा ना तिखट हळद मीठ कोकम लावून 10 मिनिटे ठेवा
  2. नंतर तांदूळ पीठ रवा एकत्र करा
  3. सुरणाचे काप त्या मध्ये घोळून तव्यावर फ्राय करा
  4. चटपटीत सुरण काप तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर