मुख्यपृष्ठ / पाककृती / केळा चे कालवण किंवा शिखरण

Photo of Kelache kalvan kinva shikhran by Vaishali Joshi at BetterButter
0
4
0(0)
0

केळा चे कालवण किंवा शिखरण

Feb-19-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळा चे कालवण किंवा शिखरण कृती बद्दल

आयत्यावेळी कोणी पाहुणे आल्यास मदतीला येणारा ठेवणीतला गोड पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ पिकलेली केळी
  2. १ कप दूध
  3. ३-४ चमचे साखर
  4. ४-५ काजू
  5. चिमुटभर वेलची पावडर

सूचना

  1. केळी सोलून गोल गोल पातळ काप करा किंवा केळी कुस्करून घ्या
  2. त्यात दूध , साखर , वेलची पावडर , काजूचे तुकडे करून घाला , मिक्स करून घ्या
  3. सर्व्ह करायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर