Home / Recipes / Methich kalvan

Photo of Methich kalvan by Geeta Koshti at BetterButter
747
4
0.0(0)
0

Methich kalvan

Feb-22-2018
Geeta Koshti
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. मेथीची भाजीची जूडी
  2. 1 वाटी कच्चे शेंगदाणे
  3. 7,8 हि. मिरची ( जसे टिखट असतील त्या नुसार )
  4. 1/4 वाटी मुगाची डाळ
  5. लसूण पाकळ्या 6,7 ठेचून
  6. तेल
  7. मीठ चवीनुसार

Instructions

  1. मेथीची भाजी निवडून धूवून घ्या
  2. मिरची , शेंगदाणे , लसूण हे वाटून घ्या
  3. एका कढईत तेल टाकून मेथी घाला तेलात चांगली परतून घ्या मेथीची भाजी कमी होईल
  4. मेथीचा वास आला की वाटन घालून घ्या
  5. पाणी घालून चागंले मिक्स करून घ्या
  6. मिठ , मुगाची डाळ घालून भाजी शिजवून घ्या
  7. भाजी तयार होईल

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE