Home / Recipes / Andyach kalvan

Photo of Andyach kalvan by Aarti Nijapkar at BetterButter
940
3
0.0(0)
0

Andyach kalvan

Feb-08-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Andyach kalvan RECIPE

अंड्याचं कालवण तस काही फार अवघड असा नाही किंवा वेगळ नाही तरी थोडीशी झणझणीत अशी रेसिपी बघू

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Frying
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अंडी ८ ते १०
  2. कांदे २ मोठे
  3. सुक खोबरं भाजलेला १/२ वाटी
  4. आलं २ इंच
  5. लसूण पाकळ्या ८ ते १०
  6. कोथिंबीर २ मोठे चमचे
  7. पुदिना ८ ते १० पाने
  8. लाल तिखट २ मोठे चमचे
  9. धने जिरे पावडर १ मोठा चमचा
  10. हळद १ लहान चमचा
  11. गरम मसाला १ लहान चमचा
  12. मीठ स्वादानुसार
  13. तेल फोडणीसाठी

Instructions

  1. अंडी उकडून घ्या मग टरफले काडून अंडी बाजूला ठेवून द्या.
  2. आता कांदा , खोबरं , आलं , लसूण , कोथिंबीर आणि पुदिना तेलात परतवून घ्या गार करून पेस्ट बनवा
  3. अंड्याना पुढे थोडं चीर मारून घ्या
  4. कढईत तेल तापवून घ्या मग अंडी तळून घ्या
  5. एक पातेलं घ्या त्यात तेल घालून गरम करा वाटलेला मसाला घालून परतवून घ्या तेल सुटेपर्यंत भाजून घ्या
  6. मग लाल तिखट , धने जिरे पावडर , हळद , गरम मसाला व स्वादानुसार मीठ घालून मसाला चांगला भाजून एकजीव करून घ्या
  7. आता गरम पाणी घाला व झाकण ठेवून उकळी येऊ द्या
  8. थोडं पाणी आटल की तळंलेलं अंडी सोडा परतवू नका उकळी आली की आच बंद करा
  9. गरमागरम अंड्याचं कालवण चपाती भाकरी सोबत खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE