मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला भिन्डी फ्राई

Photo of Masala bhindi fry/ Spicy lady finger by Renu Chandratre at BetterButter
677
5
0.0(0)
0

मसाला भिन्डी फ्राई

Feb-19-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला भिन्डी फ्राई कृती बद्दल

डिलीशियस भेंडीची भाजी , नार्थ इंडियन पद्धतीने

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • नॉर्थ इंडियन
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गोल चिरलेली भेंडी 2 कप
  2. बारीक़ चिरलेला कांदा 1
  3. बारीक़ चिरलेला टोमेटो 1
  4. लसून ठेचलेला 1 चमचा
  5. हळद ,तिखत , मीठ, धने पूड चविपुरते
  6. तेल 1 मोठा चमचा
  7. अमचूर पाउडर 1 चमचा
  8. गरम मसाला १/२ चमचा

सूचना

  1. एका पैन मधे तेल गरम करा आणि जीरे टाका
  2. कांदा आणि लसून टाकून खरपूस करा
  3. टॉमेटो टाका आणि ज़रा वेळ परतावे
  4. सर्व मसाले टाका
  5. आता भेंडी टाका आणि कुरकुरीत होयपर्यन्त शिजवा
  6. शेवटी अमचूर पावडर टाका आणि लागेच सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर