मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याच्या गोड चकत्या

Photo of RATALYACHYA goad chaktya by Chayya Bari at BetterButter
1229
5
0.0(0)
0

रताळ्याच्या गोड चकत्या

Feb-20-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याच्या गोड चकत्या कृती बद्दल

उपवासाला चालणारी पौष्टीक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. रताळी ३,४
  2. गूळ १/२वाटी
  3. साजूक तूप २चमचे
  4. वेलदोडे जायफळ पूड १/२चमचा
  5. बदामाचे काप

सूचना

  1. प्रथम रताळी स्वच्छ धुवून सोलून घ्यावी
  2. मग त्याच्या चकत्या कापून घ्याव्या व परत धुवून घ्यावे व गूळ चिरून घ्यावा
  3. कढईत साजूक तूप घालावे व तापले की चकत्या घालून परतावा
  4. कलर बदलला की ५मिनिटाने गूळ घालावा व वेलदोडे जायफळपुड घालावी मिक्स करावे
  5. ५मिनिटाने गुळाचा छान पाक होतो चक्त्याही मऊ होतात गॅस बंद करावा
  6. बदामाचे काप व दूध घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर