Home / Recipes / KARLYACHYA chaktya

Photo of KARLYACHYA chaktya by Chayya Bari at BetterButter
851
4
0.0(0)
0

KARLYACHYA chaktya

Feb-22-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. कारली पावशेर
  2. कांदा १छोटा
  3. गूळ आवडीप्रमाणे
  4. चिंचेचा घट्ट कोळ ३चमचे
  5. तिखट १चमचा
  6. मीठ
  7. हळद १/२चमचा
  8. जिरे,मोहरी फोडणीसाठी
  9. तेल फोडणीसाठी

Instructions

  1. तयारीत कारल्याच्या चकत्या कापून मिठाच्या पाण्यात भिजत ठेवाव्या
  2. चिंचेचा कोळ काढून घ्यावा गुल कापून घ्यावा
  3. मग कारल्याच्या चकत्या चांगल्या चोळून २,३पाण्याने धुवून घ्याव्या म्हणजे कडूपणा कमी होतो
  4. तेल तापवून जिरे मोहरी घालावी कांदा परतून घ्यावा
  5. मग हळद मीठ तिखट घालून छान हलवावे
  6. मग चकत्या घालाव्या मग गूळ व चिंचेचा कोळ घालून मिक्स करावे
  7. मग झाकण घालून मंद गॅसवर शिजवून घ्यावे भाजी तयार
  8. इतर मसाले घालू नये म्हणजे कारली चिंच गूळ यांची मिक्स चव अनुभवता येते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE