मुख्यपृष्ठ / पाककृती / गोडाचा शिरा

Photo of Shira by Archana Lokhande at BetterButter
823
4
0.0(0)
0

गोडाचा शिरा

Feb-20-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोडाचा शिरा कृती बद्दल

आपल्या महाराष्ट्रात नैवेद्यासाठी नेहमी बनवला जाणार पारंपरिक पदार्थ म्हणजे शिरा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी रवा
  2. १ १/२- २ कप दुध
  3. साखर आवडीप्रमाणे
  4. वेलची पूड
  5. साजूक तूप

सूचना

  1. प्रथम तुप घालून रवा भाजून घेतला.
  2. दुध गरम करून त्यात थोडे तुप घालून एक उकळी आणली.
  3. त्यातच भाजलेला रवा घालून मिक्स केला.
  4. नंतर साखर,वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून झाकण ठेवून एक दोन मिनिटे वाफ काढून घेतली गँस बंद केला.
  5. आणि तयार गोडाचा शिरा बदाम आणि संत्र्याच्या फोडीने सजवला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर