Photo of Dubuk wda. by Anita Bhawari at BetterButter
668
7
0.0(0)
0

डुबुक वडा.

Feb-20-2018
Anita Bhawari
360 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डुबुक वडा. कृती बद्दल

जेव्हा घरात भाजी नसेल तर ही रस्सा भाजी करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चण्याची डाळ.
  2. मिरची
  3. जिर
  4. लसुण
  5. लाल तिखट मीठ गरम मसाला हळद
  6. आले
  7. तेल
  8. कोथिंबीर
  9. खोबरे
  10. पाणी
  11. हिरवा वटाणा

सूचना

  1. डाळ 5/6 तास पाण्यात भिजवून ठेवावेत व जाडसर वाटुन घेऊन हळद मीठ लसुण जिरे मिरची पेस्ट हिरवा वटाणा मिक्सर मधुन बारीक भरड करून मिश्रण चांगल हलवून घ्या
  2. तवा गरम करून त्यात तेल टाकून पसरवून घेऊन डाळीचे बारीक वडे पाडून 2 बाजुनी भाजून घ्यावेत
  3. कढईत तेल गरम खोबरे पेस्ट डाळीचे थोडे मिश्रण सगळे कोरडे मसाले व पाणी टाकून उकळी आणावी उकळी आल्यावर वडे सोडून 1 उकळी आल्यावर कोथिंबीर घालून गरमागरम भाकरीबरोबर खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर