Home / Recipes / Sabudana vda

Photo of Sabudana vda by Geeta Koshti at BetterButter
466
5
0.0(0)
0

Sabudana vda

Feb-21-2018
Geeta Koshti
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Navratas
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. साबुदाणा 1/2 कीलो
  2. मोठे बटाटे उकडून 3
  3. तिखट हिरव्या मिरच्या चवीनुसार
  4. चिरलेली कोथिंबीर ( चालत असेल ऊपवासालातर )
  5. 1 टिस्पून जीरे पुड
  6. दही 1/2 वाटी
  7. 1/2 लिंबाचा रस
  8. चवीपुरते मीठ , 1 चमचा साखर

Instructions

  1. साबुदाणा पाण्यात भिजवा उरलेले पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून ४ ते ५ तास भिजत ठेवा
  2. शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात
  3. भिजवलेला साबुदाणा बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, दही, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ , साखर घालून नीट मिक्स करावे.
  4. भिजवलेल्या मिश्राणाचे छोटे गोल वडे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे
  5. आणि मीडियम गॅस वर गोल्डन ब्राउन तळावेत
  6. दही , चटणीबरोबर वडे छान लागतात.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE