Home / Recipes / Sangm wda

Photo of Sangm wda by sharwari vyavhare at BetterButter
717
9
0.0(0)
0

Sangm wda

Apr-15-2018
sharwari vyavhare
15 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Sangm wda RECIPE

कापावचा वेगळा प्रकार

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. बटाटे मध्यम आकाराचे ४
  2. वडापावचे पाव १०
  3. कांदा मोठा १
  4. मोहरी
  5. हळद
  6. हिरवी मिरची पेस्ट ४ चमचे
  7. मिठ चविप्रमाने
  8. तेल
  9. बेसन पिठ 3 ते ४ वाट्या
  10. कडिपत्ता
  11. खायचा सोडा पाव चमचा

Instructions

  1. कांदा उभा चिरून घ्या
  2. बटाटे बारीक करून घ्या
  3. मोहरी, कडिपत्ता, हळद , हिरवी मिरची घ्या.
  4. एका कढईत तेल गरम करून घ्या .
  5. मोहरी , कांदा , हिरवी मिरची घाला.
  6. कांदा घालुन परतुन घ्य.
  7. तो सोनेरी झाला की बटाटे घाला.
  8. मिठ आणि हळद टाकून मिक्स करा.
  9. अश्या पद्धतीने भाजी तयार करून घ्या .
  10. बेसन पिठात पाणी ,मिठ , सोडा घालून मिश्रण तयार करून घ्या .
  11. पाव मधोमध कापून त्यात बटाट्याची भाजी भरुन घ्या .
  12. पाव बेसन पिठात बुडवून तळून घ्या.
  13. तळलेली मिरची कांदा सोबत खायला दया.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE