मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान राईस

Photo of Schezwan rice. by Maya Joshi at BetterButter
1890
3
0.0(0)
0

शेजवान राईस

Feb-21-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान राईस कृती बद्दल

चवदार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • चायनीज
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कपतांदळाचा मोकळा भात
  2. १ कप सिमला मिरची, गाजर, कोबी, पातीचा कांदा चिरुन
  3. चविप्रमाणे शेजवान साँस

सूचना

  1. थोड्या तेलात सर्व भाज्या परता. जास्त वेळ परतू नका.
  2. शिजवलेला भात घाला.
  3. चविप्रमाणे शेजवान साँस घाला.
  4. २-३ मिनिटे परता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर