मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाची खीर

Photo of Gavyachi khir by Rajlaxmi Padsalge at BetterButter
0
4
0(0)
0

गव्हाची खीर

Feb-21-2018
Rajlaxmi Padsalge
61 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाची खीर कृती बद्दल

गव्हाची खीर आशी करावी

रेसपी टैग

  • व्हेज
  • नवरात्र
  • कर्नाटक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गहु - 1 वाटी
  2. साखर - दीड वाटी
  3. वेलाची, बडीशेप भाजून , फुटाणे पीठ करून घेणे
  4. तूप
  5. दूध

सूचना

  1. प्रथम गहु पाण्यातून काढून रुमाल मध्ये 2 ते 3 तास बांधुन ठेवणे
  2. नंतर गहु मिक्सर मध्ये थोडे थोडे करून भरडून घेणे
  3. नंतर भरलेले गहु पकडून घेणे व रात्र भर भिजत ठेवणे
  4. सकाळी भिजवलेले गहु कुकर मधे लावणे
  5. 1 वाटी गव्हाला साधारण 8 ते 10 वाटी पाणी घालून बारीक गॅस वर 25 मी शिजवून घ्यावे
  6. नंतर काढून गरगटून घ्यावे
  7. नंतर त्यात साखर घालून शिजवून घ्यावे
  8. नंतर त्यात तूप वेलची मिक्स पावडर घालावी
  9. व दूध घालून जेवायला वाढणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर