मुख्यपृष्ठ / पाककृती / खमंग ढोकळा

Photo of Khamang dhokala by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1062
5
0.0(0)
0

खमंग ढोकळा

Feb-21-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग ढोकळा कृती बद्दल

गुजराती स्पेशल डिश खमंग ढोकळा

रेसपी टैग

  • किटी पार्टी
  • गुजरात
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. डाळीचे पीठ-2 वाटी
  2. मीठ - चवीनुसार
  3. सोडा - 1 पोहे खायचा चमचा
  4. लिंबू सत्व - 1 टीस्पून
  5. साखर - 1 चमचाभर
  6. तेल - 1 टीस्पून
  7. जिरे मोहरी
  8. कोथिंबीर
  9. तिळ
  10. मिरची - बारीक तुकडे करून
  11. हळद,

सूचना

  1. भांड्यात डाळीचे पीठ घालून त्यात मीठ, हळद घालून चांगले मिक्स करावे
  2. 1 का वाटीत लिंबू सत्व, साखर पाणी घालून मिक्स करावे
  3. नंतर ते पाणी पिठात घालून मिक्स करावे
  4. नंतर त्यात पाणी घालून मिक्स करावे
  5. शेवटी सोडा घालावा
  6. व चांगले मिक्स करावे
  7. कुकर चिशिट्टी काढून कुकर मध्ये पाणी घालून गॅस वर गरम करून घेणे
  8. कुकर चा भांड्याला तेल लावून केलेले बॅटर त्यात घालून कुकर मध्ये 15 मी ठेवणे
  9. ढोकळा तयार आहे
  10. नंतर वरुण जिरे मोहरी तिळ टाकून फोडणी द्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर