मुख्यपृष्ठ / पाककृती / शीरकूंबा/शेवया चि खीर

Photo of Shirkumba / chi by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1503
3
0.0(0)
0

शीरकूंबा/शेवया चि खीर

Feb-21-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शीरकूंबा/शेवया चि खीर कृती बद्दल

ही खायला खूप छान लागते

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शेवया
  2. साखर
  3. तूप
  4. ड्राय फ्रूट
  5. वेलची पावडर
  6. दूध

सूचना

  1. प्रथम तूप टाकून शेवया भाजून घेणे
  2. नंतर भांड्यात पाण्याचे आदान ठेवणे उकळी आल्यावर त्यात शेवया टाकणे
  3. शिजलेल्या शेवया मधले पाणी काढून टाकणे
  4. नंतर त्यात दूध घालून शिजवणे तूप, ड्राय फ्रूट, वेलची पावडर घालणे
  5. शेवटी त्यात साखर घालणे
  6. शीरकूंबा तयार आहे खायला देणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर