BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचे गरगट

Photo of BATATYACHE gargat by Chayya Bari at BetterButter
0
3
0(0)
0

बटाट्याचे गरगट

Feb-25-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याचे गरगट कृती बद्दल

झटपट होणारी चविष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेला बटाटा १मोठा
  2. तेल
  3. जिरे मोहरी हिंग कढीपत्ता
  4. मिरची आले पेस्ट १/२चमचा
  5. लसूण पाकळ्या तळून
  6. तिखट १चमचा
  7. हळद १/२चमचा
  8. मीठ चवीला
  9. खोबरे जाडसर
  10. कोथिंबीर

सूचना

  1. बटाटा उकडून किसून घ्यावा
  2. फोडणीची तयारी करावी
  3. तेल तापवून जिरे मोहरी हिंग कढीपत्त्याची फोडणी करावी
  4. मग मिरची आले पेस्ट परतावी व खोबरे तिखट हळद मीठ घालावे व किसलेला बटाटा घालावा
  5. छान मिक्स करून गरजेप्रमाणे पाणी घालावे
  6. छान उकळले कि कोथिंबीर व तळलेले लसूण घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर