Home / Recipes / BATATYACHE kachhe bharit

Photo of BATATYACHE kachhe bharit by Chayya Bari at BetterButter
866
5
0.0(0)
0

BATATYACHE kachhe bharit

Feb-23-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Maharashtra
  • Steaming
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बटाटे ३
  2. कांदा १
  3. जिरे,मोहरी,फोडणीसाठी
  4. कोथिंबीर थोडीशी
  5. तेल
  6. तिखट १चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. लाल मिरची व भुगा सजावटीसाठी

Instructions

  1. तयारीत बटाटे उकडून घ्यावे व एका बाजूला कांदा कोथिंबीर कापून घ्यावी
  2. मग बटाटे कुस्करून घ्यावे त्यात कांदा व थोडी कोथिंबीर मीठ घालावे
  3. फोडणीपत्रात तेल तापवून जिरे मोहरी घालावी तडतडली कि तिखट घालावे
  4. तयार फोडणी बटाट्याच्या मिश्रणावर ओतावी व मिक्स करावे
  5. भरीत तयार पोळीबरोबर छान लागते टिफिन मेनू कोथिंबीर व लाल मिरचीचा भुगा घालून सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE