Home / Recipes / batatyach bhujna

Photo of batatyach bhujna by Seema jambhule at BetterButter
709
3
0.0(0)
0

batatyach bhujna

Apr-19-2018
Seema jambhule
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. बटाटे 2
  2. कांदा 2
  3. टमाटर 1
  4. लसूण अद्र्क पेस्ट 1 चमचा
  5. कोथिंबीर
  6. तेल 4 चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. हळद 1/4 चमचा
  9. तिखट 2 चमचा

Instructions

  1. प्रथम बटाटे सोलून गोल काचरे करून घ्या , कोथिंबीर , टमाटर , कापून घ्या
  2. एका भांडत बारीक कापलेला कांदा , कोथींबीर , लसूण अद्र्क पेस्ट , तिखट , हळद , मीठ , आणि तेल टाका.
  3. सर्व मसाले मिक्स करा
  4. आता त्या मासालावर गोल आकारचे बटाटेचे काप ठेवा त्यावर टमाटर चे काप ठेवा
  5. आता भांड gas वर ठेवा
  6. सर्व मिश्रण 2 मिनट आचेवर परतून घ्या
  7. त्यात बटाटे बुडतील इतपत पाणी टाका
  8. त्यावर झाकण ठेवून 15-20 मिनिटं शिजवून घ्या
  9. बटाटे शिजले कि बघा व वरून कोथिंबीर टाका .
  10. गरम गरम भात व पोळी बरोबर खा बटाट्याचं भुजणं..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE