मुख्यपृष्ठ / पाककृती / Bhappa dohi

Photo of Bhappa dohi by Poonam Nikam at BetterButter
0
14
5(5)
0

Bhappa dohi

Feb-25-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • वेस्ट  बंगाल
 • स्टीमिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. घट्ट दही एक वाटी
 2. कन्डेन्ट मिल्क अर्धी वाटी
 3. दुध एक वाटी
 4. वेलची पावडर
 5. काजु
 6. बदाम

सूचना

 1. एका वाटीत दही, कन्डेंन्ट मिल्क, दुध ,वेलची पावडर घ्या
 2. एका भांड्यात २ ग्लास पाणी उकळत ठेवा
 3. काजु बदाम बारीक काप करुन घ्या
 4. हे सर्व मिश्रण एकजीव फेटुन घ्या
 5. वरुन हळुवार ड्राय फ्रुट्स चे तुकडे घाला
 6. वरुन सिल्वर फाॅईल पेपर ने बंद करा
 7. वाटी हळुवारपने गरम पाण्यावर ठेवुन झाकण ठेवुन द्या
 8. २०-२५ मी. वाफवुन घ्या
 9. नंतर भांडे बाहेर काढुन थंड करुन खायला घ्या
 10. अगदी अंबट गोड पण थोडीफार खरवसा सारखी लागते

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kajal Atul
Feb-28-2018
Kajal Atul   Feb-28-2018

Nics

Anvita Amit
Feb-26-2018
Anvita Amit   Feb-26-2018

wow...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर