मुख्यपृष्ठ / पाककृती / दह्याची कढी

Photo of DAHYACHI kadhi by Chayya Bari at BetterButter
1624
6
0.0(0)
0

दह्याची कढी

Feb-25-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दह्याची कढी कृती बद्दल

चविष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दही वाटीभर
  2. बेसन २,३चमचे
  3. मेथ्या हिंग जिरे मोहरी कढीपत्ता फोडणी
  4. आले लसूण मिरची पेस्ट
  5. कोथिंबीर थोडी
  6. तेल फोडणीसाठी
  7. साखर ऐच्छिक
  8. मीठ चवीला
  9. लवंग २,३

सूचना

  1. तयारीत दही बेसन घालून हातून एकजीव करावे
  2. आले लसूण मिरची पेस्ट बनवून फोडणीची तयारी करावी
  3. तेल तापवून फोडणीत जिरे मोहरी मेथ्या लवंग कढीपत्ता घालावा मग मिरची पेस्ट घालून परतावे मीठ साखर घालावी
  4. मग हाटलेले दही घालावे गरजेप्रमाणे पाणी घालून कढी उकळून घ्यावी
  5. कोथिंम्बीर व लाल मिरची भुगा घालून सर्व्ह करावी कढिभात छान लागतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर