Photo of Tambul by Maya Ghuse at BetterButter
3976
7
0.0(0)
0

तांबूल

Feb-25-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांबूल कृती बद्दल

तांबूल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • अकंपनीमेंट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 10

  1. विड्याची पानं 10
  2. चूना
  3. काथ
  4. सुपारी 1 च
  5. सौंफ 3 च
  6. तिळ 1 च
  7. ओवा 2 च
  8. खोबरा किस 3चमचे
  9. गुलकंद 1 चमचा
  10. जेष्ठमध
  11. आसमानतारा
  12. धना डाळ 2चमचे
  13. लवंगा 3-4
  14. वेलदोडे 2-3

सूचना

  1. पान धूवून घेतले
  2. पान पूसून कोरडी करून,देठ काढून तुकडे केले
  3. मिक्सरच्या भांड्यात काथ, चूना, सुपारी, सौंफ, ओवा, तीळ, खोबरा किस, गुलकंद, जेष्ठमध कांडी, आसमानतारा, विलायची, लवंग टाकून बारीक करून घेतलं
  4. नंतर त्यात पानाचे तूकडे घातले
  5. वाटून घेतले चेरी टाकली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर