200
4
0.0(1)
0

Bajra khichdi

Feb-28-2018
Swati Kolhe
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • राजस्थान
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 6

  1. रात्रभर भिजवलेली बाजरी १ कप
  2. मोड आलेली मिक्स कडधान्य १/४ कप
  3. तूप १ tbsp + वरून घेण्यासाठी
  4. हिंग १/४ tsp
  5. जिरे १ tsp
  6. काळीमिरी ४-५
  7. अद्रक १ tbsp
  8. हिरवी मिरची २-३
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम कुकर मध्ये तूप गरम करून त्यात हिंग, जिरे, काळीमिरी, हिरवी मिरची, अद्रक, हळद घालून फ्राय करून घ्यावे. कमी अचेवसर फ्राय करावे नाहीत गरम तुपात फोडणी जळू शकते.
  2. आता कडधान्य घालून ते २-३ मिनिट परतून घ्यावे.
  3. शेवटी भिजवलेली बाजरी व मीठ घालून छान एकजीव करावे.
  4. २ - २ १/२ कप पाणी घालून ४-५ शिट्या काढून घ्यावे.
  5. सर्व्ह करताना वरून १/२ tsp गायीचे तूप घालून गरमागरम खावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kanak Patel
Mar-01-2018
Kanak Patel   Mar-01-2018

nice, wish the pic was better

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर