मुख्यपृष्ठ / पाककृती / Raw Mango Cooler

0
4
5(1)
0

Raw Mango Cooler

Feb-28-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • मध्यम
 • कोल्ड ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. 1/2 किलो कैर्‍या
 2. साखर
 3. 2 चमचे वेलचीची पूड
 4. मीठ

सूचना

 1. कैरीच्या साली काढून कुकर मध्ये एका भांड्यात कैरी ठेवून पाणी न घालता उकडून घ्यावेत.
 2. थंड झाल्यावर कैरीचा गर व साखर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
 3. जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घालावी जेणेकरून ते व्यवस्थित गोड होईल
 4. त्यात वेलचीची पूड घालून चांगले एकजीव करुन घ्यावे
 5. काचेच्या बाॅटल मध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवावे.बरेच दिवस टिकते.
 6. पन्हं करताना एका ग्लासात थंड पाणी घालून 1 मोठा चमचा पन्हं व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित ढवळून पिण्यास दयावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kanak Patel
Mar-01-2018
Kanak Patel   Mar-01-2018

Looks so good,,... yummm

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर