मुख्यपृष्ठ / पाककृती / पोहे चिवडा (5 मि.)

Photo of Pohe chivda by Sneha Adhav at BetterButter
832
4
0.0(0)
0

पोहे चिवडा (5 मि.)

Mar-01-2018
Sneha Adhav
5 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहे चिवडा (5 मि.) कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पातळ पोहे
  2. शेंगदाणे
  3. डाळ (खायची)
  4. हिरवी मिरची
  5. कढीपत्ता
  6. तेल
  7. हळद
  8. मीठ
  9. साखर
  10. मोहरी (ऑपशनल)

सूचना

  1. मायक्रो सेफ बाऊल मध्ये थोडे तेल, शेंगदाणे व डाळ घालून मिक्स करा.
  2. Micro मोड वर १-१ मी. टाइम सेट करून २. मी. ठेवा. व बाहेर काढा.
  3. आता दुसर्‍या बाऊल मध्ये पातळ पोहे १ मी. भाजून घ्या.
  4. तेलाच्या बाऊल मध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची घालून ३० sec.ठेवा. नंतर हळद घालून ३० मी. ठेवा.
  5. आता यात पोहे, मीठ, व साखर घालून छान मिक्स करा.
  6. झाकण ठेवून १ मी. मायक्रो मध्ये ठेवा व नंतर झाकण न ठेवता १ मी. ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर