Photo of Libu sarbar by   at BetterButter
743
5
0.0(0)
0

लीबू सरबत

Mar-06-2018
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लीबू सरबत कृती बद्दल

लीबू सरबत गरमी चालू आहे तर बनवला ६ महीना फीज मधे राहू शकते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लीबू(लीब) २०
  2. साखर २ कील
  3. मीठ चवीनुसार
  4. पाणी साखर डूबते एवढा

सूचना

  1. पाणी आणि साखर एकत्र करून उकडून घ्यावे
  2. चासणी करून द्यावी
  3. ठंड होते की त्यात लीबु चे रस टाकून द्यावे
  4. मीठ टाकून द्यावे
  5. बराबर ठंड होते की बोटल मधे भरुन फीज मधे ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर