BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Vidarabha special kodyachi poshtik bhaji

Photo of Vidarabha special kodyachi poshtik bhaji by tejswini dhopte at BetterButter
1
7
5(1)
0

Vidarabha special kodyachi poshtik bhaji

Mar-06-2018
tejswini dhopte
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • सौटेइंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. १पाव कोळ
 2. १/२वाटी चणा दाळ
 3. ४लसूण कळी
 4. १/२वाटी कडीप‌त्तॆ
 5. तॆल मोहरी
 6. मीठ तिखट हळद
 7. धनॆ जिरॆ पुड काळा मसाला
 8. १चमचा खसखस
 9. १चमचा साखर
 10. कोथींबीर
 11. हिंग चिमूटभर
 12. २चमचॆ आल लसून पॆस्ट

सूचना

 1. चणा शाळेत १तास आधी भिजत घालावी
 2. कोळ कापून घ्यावे छोट्या आकाराचे
 3. पॅन मध्ये २मोठॆचमच तॆल टाकून
 4. हीगं घालावॆ लसण कळी ठॆसुण तॆलात टाकावे नंतर मोहरी कडीपत्तॆ आल लसण पॆस्ट टाकून. परतावे
 5. मग त्यात. तिखट मीठ हळद काळा मसाला धनॆ जिरॆ पूड साखर. टाकावी
 6. नंतर चणा दाळ कोळं घालून भाजी मिक्स करावी.
 7. १०मि.वाफेवर. शीजु द्यावी नंतर. आपल्या इच्छॆनूसार पाणी टाकून. रसा करून घ्यावे.
 8. कोथींबीर. टाकून. भाजी सवॅ करावी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Mar-11-2018
Nitin Dhopte   Mar-11-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर