BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Momo

Photo of Momo by deepali oak at BetterButter
14
8
5(2)
0

Momo

Mar-06-2018
deepali oak
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Momo कृती बद्दल

ह्यात मैदा ऐवजी गव्हाचे पीठ व तांदूळ पीठ वापरणार आहोत..

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. मटार,शिमला मिर्ची,कांद्याची पात,गाजर.
 2. किंवा कोणत्याही मीक्स भाज्या,दोन वाट्या
 3. आले लसूण पेस्ट,टोमॅटो,तिखट मीठ.
 4. हिंग,हळद,चीज व बटर
 5. एक वाटी तांदूळ पिठी व एक वाटी गव्हाचे पीठ.

सूचना

 1. प्रथम दोन्ही पीठे मिक्स करून मीठ घालून कणिक भिजवून घ्या.झाकून ठेवा.
 2. आता कढईत बटरवर आले लसूण पेस्ट टोमेटो कांदापात कोबी गाजर मटार किंवा ईतर भाजा घालून परता.
 3. हिंग,हळद,तिखटमीठ,घालून वाफेवर शिजवा.
 4. भाजीचे मिश्रण गार झाले कि त्यात चीज किसुन घाला.
 5. आता मळलेल्या कणकेची पूरी लाटून त्यात बनवलेली भाजी भरुन हवा तो आकार देवून मोमो बनवा.
 6. मोदक ऊकडतो तसेच हे मोमोज १० मिनिट ऊकडवून घ्या.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Mar-07-2018
Poonam Nikam   Mar-07-2018

chan

Sonali Jog
Mar-06-2018
Sonali Jog   Mar-06-2018

खूप छान व पौष्टिक

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर