Photo of Gahu Satva(wheat satva) by Poonam Nikam at BetterButter
2130
15
0.0(6)
0

Gahu Satva(wheat satva)

Mar-06-2018
Poonam Nikam
1440 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. गहु अर्धी वाटी
  2. मीठ
  3. पाणी
  4. सजावटी साठी बदामाचे काप

सूचना

  1. प्रथम गहु धुवुन रात्रभर भिजत घाला
  2. आता गहु पाण्यासकट वाटुन बारिक करा
  3. बारीक झाल्यावर मिक्सरमद्धे बारिक वाटुन घ्या
  4. त्याचे गाळणीच्या सहाय्याने दुध काढा
  5. हे दुध एका पातेल्यात ओतुन घ्या
  6. त्यात मिठ घाला
  7. थोडे पाणि घाला
  8. गॅसवर पातेल ठेवल्या पासुन ते सत्व तयार होईपयर्यंत दुध ठवळत रहा नाहितर गाठि तयार होतात
  9. पाणेरी रंग येईपर्यंत १० मि. शिजवुन घ्या
  10. गहु सोबत १ बदाम भिजत घालुन सत्वात वाटुन दिल्यास खुपच उत्तम !

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
anita wangade
Jul-20-2018
anita wangade   Jul-20-2018

Khup chan

Poonam Narayankar
Mar-08-2018
Poonam Narayankar   Mar-08-2018

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर