मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगीरा भजी

Photo of Rajgira bhaji by   at BetterButter
2413
5
0.0(0)
0

राजगीरा भजी

Mar-13-2018
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगीरा भजी कृती बद्दल

पाटि कींवा उपवास मधे पण खाऊ सकतो; incomplete recipe

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. राजगीरा पीठ १/२ किलो
  2. बटाटा ३
  3. मीचा १०
  4. मीठ चवीनुसार
  5. १ चमचा लाल तिखट
  6. पीठी साखर २ चमचा
  7. १ चमचा गरम मसाला
  8. १कप कोथिंबीर

सूचना

  1. त्यात हीरव्यामीचे आणि बटाटा बारीक चिरलेल टाकून द्यावे
  2. मसाले कोथिंबीर मीठ लालतीखट, गरम मसाला,पीटी साखर घालावी
  3. राजगीरा पीठ मघे टाकून मिश्रण तयार करा
  4. मग भजी तळून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर