मुख्यपृष्ठ / पाककृती / सेतुर डाडीम स्मुधी

Photo of Saturdadim smudhi by  at BetterButter
0
5
0(0)
0

सेतुर डाडीम स्मुधी

Mar-22-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सेतुर डाडीम स्मुधी कृती बद्दल

वेलकम डि्क

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • गुजरात
 • कोल्ड ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. सेतूर(मलबेरीस)३०० गा्म
 2. डाडीम (पोमोगे्नेट)१
 3. कलीगड टुकडा सजवायला
 4. पाणी १/२कप
 5. साखर (ओपस्नल)मी नाही टाकले

सूचना

 1. सेतूर आणि डाडिम आणि पाणी टाकून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
 2. मग गाळून घ्यावे
 3. मग तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर